तुकाराम आरती
आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ॥
सच्चिदानंद मूर्ति ।
पाय दखावी अम्हा ॥
आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ॥
सच्चिदानंद मूर्ति ।
पाय दखावी अम्हा ॥
रघवे सागरात ।
पसन तरिले ॥
तैसे हेम तुकोबचे ।
अभंग उडकी रक्षिले ।
आरती तुकाराम ॥
आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ॥
सच्चिदानंद मूर्ति ।
पाय दखावी अम्हा ॥
तुकित तुलनेसी ।
ब्रह्म तुकासी आले ॥
म्हणोनी रामेश्वरे ।
चरणी मस्तक ठेविले ॥
आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ॥
सच्चिदानंद मूर्ति ।
पाय दखावी अम्हा ॥
आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ॥
सच्चिदानंद मूर्ति ।
पाय दखावी अम्हा ॥
भाषा बदलें: